AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SI vs AUS : आई मंदिराबाहेर फुलं विकायची, आज मुलगा बनला ऑस्ट्रेलियाच्या मार्गातला मोठा काटा, एकट्याने सगळी मॅचच फिरवली

SI vs AUS : कुठल्याही टीम गेममध्ये सांघिक कामगिरीच्या बळावर विजय मिळवता येतो. पण कधी-कधी एखादा खेळाडू स्वबळावर चमत्कारिक प्रदर्शनाने सगळ चित्रच पालटतो. क्रिकेटमध्ये सुद्धा दीर्घकाळापासून असचं सुरु आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सुद्धा हा सिलसिला थांबलेला नाही.

| Updated on: Feb 17, 2026 | 9:26 AM
Share
काल श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात एका खेळाडूने स्वबळावर मॅचच चित्र पालटलं. तो या सामन्यात विलनही ठरु शकला असता. त्याचं नाव आहे पथुम निसांका. त्याने यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिलं शतक झळकावलं. श्रीलंकेला ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवून दिला.

1 / 5
या मॅचमध्ये 16 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मॅक्सवेलने एक उंच शॉट मारला. पण निसांका सोपा झेल पकडू शकला नाही. ऑस्ट्रेलिया त्यावेळी मोठ्या स्कोरच्या दिशेने जात होता. कॅच सोडल्यामुळे निसांकाला जबाबदार धरता आलं असतं. पण तुमच्यात हिम्मत असेल तर नशीब सुद्धा पडल्यानंतर पुन्हा उठण्याची संधी देते.

2 / 5
निसांकाने 52 चेंडूत शतक झळकावलं. त्याने 100 धावा करताना 10 चौकार आणि 5 षटकार लगावले. निसांकाने आधी  कुसल मेंडिस सोबत मिळून 97 धावा आणि पवन रत्नायकेसोबत मिळून 79 धावांची भागीदारी करुन  टीमला विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचवलं.

3 / 5
17 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर मॅक्सवेलने रिव्हर्स स्वीपचा शॉट मारला. यावेळी चेंडू हवेत होता. बॉल वेगाने बाऊंड्रीच्या दिशेने जात होता. यावेळी बॅकवर्ड पॉइंटला उभ्या असलेल्या निसांकाने डाइव्ह मारुन अशी कॅच पकडली की सगळेच थक्क  झाले.

4 / 5
श्रीलंकेत गॉल येथे जन्मलेला पथुम निसांका  5 वर्षांपासून श्रीलंकन टीमचा हिस्सा आहे. गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला. वडिल ग्राउंड्समॅन म्हणून काम करायचे. घर चालवण्यासाठी आई मंदिराच्या बाहेर फुल विकायची.  या 5 वर्षात निसांकाने श्रीलंकन टीममध्ये आपली जागा पक्की केली आहे.

5 / 5
Follow Us
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या...
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या रितू तावडे?
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर...
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे, सिब्बल नेमके काय म्हणाले?
मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं
Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल
Shivsena Hearing : गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज