
अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अंडी हा उच्च प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. खरे तर अंडी हे सुपरफूड मानले जाते.

निरोगी राहण्यासाठी आपण दररोज 2 अंड्याचा आहारात समावेश केला पाहिजे.

अंड्यांमध्ये भरपूर सेलेनियम असते. दररोज एक संपूर्ण अंडे खाल्ल्याने 28 टक्के सेलेनियम आपल्या शरीराला मिळते. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की दररोज अंडी खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल शरीराला मिळतात.