
ब्राउन शुगर हा साखरेचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये गूळ जोडला जातो. त्यामुळे त्याचा रंग तपकिरी होतो. तपकिरी साखर नैसर्गिकरित्या तयार केली जाते. ब्राउन शुगर वजन कमी करण्यासाठी मदत करते. त्यात कॅलरीज खूप कमी असतात आणि त्यात अनेक पोषक घटक असतात.

ब्राऊन शुगरमुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. जर तुम्हाला बद्धकोष्ठता, अपचनाची समस्या असेल तर तुम्ही आहारात ब्राऊन शुगर वापरू शकता.

त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी देखील ब्राउन शुगर अत्यंत फायदेशीर आहे. आपण ब्राउन शुगरच्या मदतीने चेहऱ्यासाठी अनेक फेसपॅक देखील तयार करू शकतो.

ब्राउन शुगरमध्ये दोन चमचे लिंबाचा रस आणि गुलाब पाणी मिक्स करा. ती पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल्स जाण्यास मदत होते.