Face | फक्त या टिप्स फॉलो करून पार्लरमध्ये न जाता चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करा…

| Updated on: Aug 24, 2022 | 6:20 AM

अंड्याचा पांढरा भाग त्वचेचा रंग सुधारतो आणि चांगले पोषण देखील देऊ शकतो. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी अंड्यातील पांढऱ्या भागात थोडे कॉर्न स्टार्च मिसळा आणि चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावरून काढून टाका.

1 / 5
चेहऱ्याच्या केसांसाठी पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च करण्याची आता गरज नाहीयं. चेहऱ्यावर येणारे हे केस अगदी सोपे उपाय करून घरीच काढा. तुम्हाला फक्त हे पॉकेट फ्रेंडली घरगुती उपाय करून पहावे लागतील. त्यांच्याबद्दल जाणून घ्या...

2 / 5
ओट्स आणि केळी हे दोन्ही घटक त्वचेवरील केस दूर करतील. ओट्स भिजवा आणि नंतर त्यात मॅश केलेली केळी घाला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मधाचीही मदत घेऊ शकता. नको असलेल्या केसांवर ही पेस्ट लावा आणि केस काढा.

3 / 5
मसूर डाळ पावडर, चंदन पावडर आणि संत्र्याच्या सालीची पावडर एका भांड्यात दुधात भिजवून रात्रभर सोडा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून कोरडी होऊ द्या. कोरडे झाल्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे नको असलेले केस जाण्यास मदत होते.

4 / 5
अंड्याचा पांढरा भाग त्वचेचा रंग सुधारतो आणि चांगले पोषण देखील देऊ शकतो. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी अंड्यातील पांढऱ्या भागात थोडे कॉर्न स्टार्च मिसळा आणि चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावरून काढून टाका.

अंड्याचा पांढरा भाग त्वचेचा रंग सुधारतो आणि चांगले पोषण देखील देऊ शकतो. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी अंड्यातील पांढऱ्या भागात थोडे कॉर्न स्टार्च मिसळा आणि चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावरून काढून टाका.

5 / 5
बेसनाच्या पीठाने तुम्ही चेहऱ्यावरील केस काढून टाकू शकता. एका भांड्यात तीन छोटे चमचे बेसन घेऊन त्यात गुलाबजल टाकून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट नको असलेल्या केसांवर लावा आणि कोरडे होऊ द्या. कोरडे झाल्यावर ओले न करता स्क्रब करा. तुमच्या त्वचेवरील केस निघून.