AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Helpline Number : गॅस मिळत नसल्यास फक्त हे काम करा, झटक्यात मिटेल टेन्शन; हा एक नंबर तर खूप कामाचा!

इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धाचा फटका भारताला बसतोय. लोकांना स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर भेटत नाहीये. त्यामुळे तक्रार नेमकी कुठे करावी, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

LPG Helpline Number : गॅस मिळत नसल्यास फक्त हे काम करा, झटक्यात मिटेल टेन्शन; हा एक नंबर तर खूप कामाचा!
lpg gas cylinderImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 14, 2026 | 4:35 PM
Share

LPG Shortage : इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. आखाती देशांकडून पश्चिम आशियाच्या इतर देशांना कच्चे तेल तसेच नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. परंतु इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने भारतापुढेही इंधन तुटवड्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भारतात एलपीजी, एलएनजीची टंचाई भासत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर भारतात एलपीचा भाव 60 रुपयांनी वाढला आहे. दुसरीकडे गॅस सिलिंडर बुक करूनही लोकांना वेळेवर गॅस मिळत नाहीये. याच कारणामुळे आता आम्हाला वेळेवर गॅस मिळत नसेल तर तक्रार कुठे करायची, असे विचारले जात आहे. म्हणूनच नागरिकांनी गॅस सिलिंडरच्या बाबतीत तक्रार कशी आणि कुठे करावी? याबाबत जाणून घेऊ या….

आता 45 दिवसांनी बुक करता येणार सिलिंडर

भारत सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर बुक करण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. आता एक गॅस बुक केल्यानंतर दुसरा गॅस बुक करायचा असेल तर त्यासाठी 25 दिवस थांबावे लागणार आहे. अगोदर ही मर्यादा 21 दिवसांची करण्यात आली होती. दुसरीकडे हीच सीमा ग्रामीण भागात 45 दिवस होती. कुठे-कुठे तर गॅस सिलिंडर हवे असेल तर आणखी पैसे द्या, अशी मागणी वितरकांकडून केली जात आहे. काळ्या बाजारातही गॅस सिलिंडरची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

एचपी गॅससाठी खालील हेल्पलाईन्स आहेत.

HP Gas ग्राहकांना आपली तक्रार दाखल करायची असेल तर ते 1800-2333-555 (टोल फ्री) या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. 9493602222 (HP Anytime LPG) हादेखील एक हेल्पलाईन क्रमांक आहे.

भारत गॅसच्या ग्राहकांनी कुठे तक्रार करावी?

भारत गॅसच्या ग्राहकांना सिलिंडर मिळण्या अडचण येत असेल तर ते 1800-22-4344 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करू शकतात. हा संपर्क क्रमांक टोल फ्री आहे. भारत गॅसचा 7715012345 (LPG बुकिंग) हादेखील एक हेल्पलाईन क्रमांक आहे. इंडेन गॅसच्या ग्राहकांसाठी 1800-2333-555 हा टोल फ्री कमांक तसेच 7718955555 हा बुकिंग आणि तक्रार करण्यासाठीचा क्रमांक आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी