लहान वयातच मासिकपाळी, मुलीची उंची वाढणार की नाही?; वाचा याबद्दल महत्वाची माहीती!

| Updated on: Jul 28, 2021 | 5:07 PM

साधारण मासिकपाळी 16 वर्षांच्यानंतर येतेच. मात्र, सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलींना अगदी कमी वयात मासिकपाळी येते.

1 / 8
मासिक पाळी हा महिलांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. प्रत्येक महिन्यात त्यांना याला सामोरे जावे लागते. मासिक पाळी दरम्यान महिलांना पोटदुखी, चिडचिडेपणा, डोकेदुखी इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते.

2 / 8
साधारण मासिकपाळी 16 वर्षांच्यानंतर येतेच. मात्र, सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलींना अगदी कमी वयात मासिकपाळी येते.

साधारण मासिकपाळी 16 वर्षांच्यानंतर येतेच. मात्र, सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलींना अगदी कमी वयात मासिकपाळी येते.

3 / 8
कमी वयात मासिकपाळी आल्यामुळे मुलींची उंची वाढत नसल्यामुळे पालक चिंतेत असतात. मात्र, खरोखरच कमी वयामध्ये असताना मासिकपाळी आल्यानंतर मुलींची उंची वाढत नाही का? हे आज आपण बघणार आहोत.

4 / 8
2018 मध्ये एनसीबीआयने केलेल्या अभ्यासामध्ये असे दिसून आले की, मासिकपाळी लहान वयात आल्यामुळे उंची वाढत नाही. हे पूर्णपणे सत्य नाहीये. मासिकपाळी कमी वयात आल्यानंतरही उंची वाढू शकते.

5 / 8
मुलींची उंची वाढण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे म्हणजे त्याचा आहार. उंची वाढण्यासाठी उच्च प्रथिने आणि कॅल्शियम समृद्ध आहार, जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिज, कॅल्शियम, जस्त, मॅग्नेशियम इत्यादी घटक देखील मुलींची उंची वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत.

6 / 8
स्ट्रेचिंग आणि पोहण्यासारखे व्यायाम केल्याने देखील उंची वाढण्यास मदत होते. उंची वाढण्यासाठी दिवसातून किमान एक तास व्यायाम करायला हवा. ज्यामुळे उंची वाढण्यास मदत होते.

7 / 8
मुलींची उंची कमी होण्यासाठी जंक फूड देखील कारणीभूत आहेत. मुलींचा आहारामध्ये जास्त प्रमाणात जंक फूड असतील तर उंची वाढण्यास समस्या निर्माण होतात. यामुळे जंक फूड खाणे टाळावे.

8 / 8
हिरव्या पालेभाज्यांचा आहारात जास्तीत-जास्त समावेश करा. यामुळे उंची वाढण्यास मदत होते. तसेच दिवसभरामध्ये जास्त पाणी प्या. यामुळे निरोगी राहण्यास मदत मिळते.