Health | शरीरात अमिनो अॅसिडची कमतरता? मग आहारात या गोष्टींचा समावेश करा आणि निरोगी राहा!

शरीरात अमिनो अॅसिडच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला त्याची कमतरता जाणवत असेल आणि त्यावर मात करायची असेल, तर काही घटकांचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. तज्ञांच्या मते, ज्या लोकांना सर्दी आणि इतर आरोग्याशी संबंधित आजार सहजपणे होतात. त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. अमीनो ऍसिडच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.

| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 9:00 AM
1 / 5
शरीर निरोगी ठेवण्यासाठी त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असणे आवश्यक आहे. यातील एक पोषक घटक म्हणजे अमिनो अॅसिड. हे शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करते. शरीरातील पेशी आणि स्नायू बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अशा स्थितीत शरीर आतून मजबूत राहते.

2 / 5
शरीरात अमिनो अॅसिडच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला त्याची कमतरता जाणवत असेल आणि त्यावर मात करायची असेल, तर काही घटकांचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा.

3 / 5
तज्ञांच्या मते, ज्या लोकांना सर्दी आणि इतर आरोग्याशी संबंधित आजार सहजपणे होतात. त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. अमीनो ऍसिडच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. अमीनो अॅसिडच्या कमतरतेमुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो, तज्ज्ञांच्या मते, जेव्हा असे होते तेव्हा स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते.

4 / 5
माशांमध्ये चांगल्या प्रमाणात अमिनो अॅसिड असते. यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये माशांचा समावेश करा. जर तुम्ही चिकनचे सेवन करत असाल तर चिकनचे सेवन मर्यादीत प्रमाणात करा. आहारामध्ये कोणत्याही गोष्टींचा अतिरेक नकोच.

5 / 5
जे लोक आहारामध्ये मांसे, चिकन वगैरे खात नाहीत. अशांनी आपल्या आहारामध्ये काजू, बदाम, अंजीर खाल्ले पाहिजे. तसेच आपल्या शरीराला डाळींमधून अमीनो ऍसिड मोठ्या प्रमाणात मिळते. आपल्या दररोजच्या आहारामध्ये फळ आणि हिरव्या भाज्यांचा देखील नक्कीच समावेश करा.