दोन राज्यांमध्ये विभागलेले रेल्वे स्टेशन…! महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये… कसं चालतं काम?

| Updated on: Nov 05, 2021 | 8:15 AM

भारतात असे एक रेल्वे स्टेशन आहे. जे रेल्वे स्टेशन दोन राज्यांमध्ये आहे. या स्टेशनची खास गोष्ट म्हणजे या स्टेशनचा अर्धा भाग गुजरातमध्ये आहे आणि अर्धा महाराष्ट्रात आहे.

1 / 5
संग्रहित छायाचित्र.

संग्रहित छायाचित्र.

2 / 5
नवापूरच्या रेल्वे स्टेशनचं वैशिष्ट्य हे आहे की स्टेशनचा अर्धा भाग गुजरातमध्ये येतो आणि दुसरा भाग महाराष्ट्रात येतो. एवढेच नाही तर या रेल्वे स्थानकावर एक खुर्चीही ठेवण्यात आली आहे. त्या खुर्चीवर महाराष्ट्र आणि गुजरात असा उल्लेख करण्यात आला आहे.

3 / 5
गुजरात आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी नवापूरचं रेल्वे स्टेशन बांधण्यात आलं. दोन राज्यांच्या निर्मितीनंतर या स्टेशनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे या रेल्वे स्टेशनचा कारभार दोन राज्यांमधून चालतो.  (प्रतिकात्मक फोटो)

4 / 5
नवापूरच्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना ट्रेन पकडायला गुजरातमध्ये जावं लागतं. तर, तिकीट घ्यायला महाराष्ट्रात यावं लागतं. रेल्वेचे प्लॅटफॉर्म गुजरातमध्ये आहे तर कार्यालय महाराष्ट्राच्या हद्दीत आहेत. (प्रतिकात्मक फोटो)

5 / 5
railway

railway