
मेंहदीचा गोल आकार बघायला खूप सुंदर दिसतो. ही मेंहदी काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. इंटरनेटवर गोल डिझाईन्सचे अनेक प्रकार आहेत.

राजस्थानी डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिसते. जर तुम्हाला पूर्ण हात भरून मेंहदी काढायची असेल तर तुम्ही ही मेंहदी काढू शकता.

एवरग्रीन डिझाईन मेंहदी खूप सुंदर दिसते. सर्व महिलांना ही मेंहदी डिझाईन आवडते. ही अगदी सहजपणे काढता येते.

जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर अरबी मेंहदीपेक्षा काहीही चांगले नाही. ही मेंहदी कमी वेळेत बनवली जाते आणि अतिशय आकर्षक दिसते.