Travelling Tips | उटीला फिरायला जात आहात? मग या खास ठिकाणांना नक्कीच भेट द्या!

| Updated on: May 18, 2022 | 10:20 AM

उटीपासून 10 किमी अंतरावर असलेल्या दोडाबेट्टा शिखरावर तुम्ही अनेक साहसी उपक्रम करू शकता. या हिरव्यागार भागात तुम्ही क्रिस्टल वॉटर फॉल्स पाहू शकता. येथे येणारे अनेक पर्यटक ट्रेकिंगही करतात. दक्षिण भारतात अनेक सुंदर चहाच्या बागा आहेत. उटी येथील चहाच्या बागेला देखील तुम्ही भेट देऊ शकता. कुटुंबासोबत मस्त फिरण्याचा येथे आनंद घ्या.

1 / 5
सध्या दक्षिण भारतातील उटी हे पर्यटन स्थळ लोकांचे आवडते ठिकाण झाले आहे. तामिळनाडूच्या या हिल स्टेशनमध्ये अनेक धबधबे, टेकड्या आणि हिरवळ मन मोहून टाकते. तुम्ही उटीला भेट दिल्यानंतर खालील सांगितलेल्या ठिकाणांना नक्कीच भेट द्या.

2 / 5
ब्रिटिश राजवटीत 1824 मध्ये तलाव बांधला गेला आहे. 65 एकर परिसरात पसरलेला हा तलाव हिरवाईने वेढलेला आहे. तुम्ही इथे नक्कीच भेट द्या.

3 / 5
उटीपासून 10 किमी अंतरावर असलेल्या दोडाबेट्टा शिखरावर तुम्ही अनेक साहसी उपक्रम करू शकता. या हिरव्यागार भागात तुम्ही क्रिस्टल वॉटर फॉल्स पाहू शकता. येथे येणारे अनेक पर्यटक ट्रेकिंगही करतात.

4 / 5
दक्षिण भारतात अनेक सुंदर चहाच्या बागा आहेत. उटी येथील चहाच्या बागेला देखील तुम्ही भेट देऊ शकता. कुटुंबासोबत मस्त फिरण्याचा येथे आनंद घ्या.

5 / 5
उटी हे ट्रेकिंगसाठीही खूप खास ठिकाण आहे. जर तुम्ही उटीला खास ट्रेकिंगसाठी जात असाल तर तेथील 7 ते संध्याकाळी 6 हा वेळ आहे.