
उष्ण वातावरणामध्ये त्वचेच्या समस्या सामान्य आहेत. यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी फेस सीरम वापरू शकता. फेस सीरम आपल्या त्वचेसाठी कशाप्रकारे फायदेशीर आहे हे जाणून घेऊयात.

अँटी एजिंग : चेहऱ्यावरील सुरकत्या घालवण्यासाठी अननसच्या पेस्टमध्ये 3 ते 4 चमचे दूध मिसळा चांगले मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटानंतर चेहरा धुवा.

तेलकट त्वचा असलेले लोक व्हिटॅमिन सी असलेले फेस सीरम देखील वापरू शकतात. यामुळे चेहऱ्यावरील टॅन कमी होण्यास मदत होतेच, शियाय तेलकट त्वचेचा त्रास देखील दूर होतो.

तेलकट त्वचा : गरमीच्या दिवसात त्वचेवर डलनेस आणि मुरमे येण्याची शक्यता असते. चेहऱ्यावरील तेल कंट्रोल करण्यासाठी अननस, मध आणि ओटमील पावडरची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून सुकू द्यावी. सुकल्यानंतर चेहरा धुवा आणि त्वचेला क्रीमने मॉइश्चराईज करा.

नेहमीच रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला दुध लावण्याची सवय लावा. यामुळे आपली त्वचा कोमल होण्यास मदत होते. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)