Chanakya Niti: कोणते आई वडिल आपल्या मुलांचे शत्रू ठरतात? वाचा काय सांगते चाणक्य नीती

चाणक्य नीतीत दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे चाणक्य नीतीबाबत आजही तितकंच कुतुहूल आहे.

| Updated on: Jun 07, 2023 | 10:28 PM
1 / 5
आपल्या समस्येवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी समाधान शोधण्यावर भर दिला पाहीजे. वाईट परिस्थितीचं आकलन केलं पाहीजे. संकटांना सामोर जाण्यासाठी रणनिती आखणं गरजेचं आहे. त्यानुसार संकट दूर करणं गरजेचं आहे.

2 / 5
कठीण प्रसंगात विश्वासातील व्यक्तींचं समर्थन मिळवणं गरजेचं आहे. बुद्धिमान आणि विश्वासातील लोकं सोबत असायला हवीत असं चाणक्य नीतीत सांगितलं गेलं आहे. आपल्यावरील ताण दुसऱ्याला सांगितल्याने हलका होतो. नवीन मार्ग सापडतो.

3 / 5
वाईट काळ हा आत्मचिंतन आणि सुधारणा करण्याची संधी असते. कमकुवत बाजूचा अभ्यास करून त्या सुधारणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी पाल्याला तितका वेळ देणं गरजेचं आहे.

4 / 5
कठीण काळात संयम खूप महत्त्वाचा असतो. आशा सोडू नये. शांतपणे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. चिकाटी धरा आणि प्रयत्न करणं सोडू नका. आपल्या ध्येयासाठी सातत्य खूप महत्त्वाचं आहे.

5 / 5
आई वडिलांनी आपल्या कर्तव्यातून मागे हटू नये. मुलांच्या पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी घेणं गरजेचं आहे. असं न केल्यास मुलं त्यांच्या कर्तव्यापासून दूर जातात.