गोव्यात दारू स्वस्त का मिळते? नेमकं कारण तरी काय?
भारतातील राज्यनिहाय दारूच्या किमतीतील तफावत, गोवा, कर्नाटक आणि दिल्लीतील दरांसह जाणून घ्या दारूच्या बाटलीच्या किमतीतील मोठा फरक.
1 / 5

भारतात दारूच्या किंमती राज्यानुसार मोठ्या प्रमाणात बदलतात. गोव्यात सर्वात स्वस्त तर कर्नाटकात दारू सर्वात महाग असल्याचे दिसून येते.
2 / 5
गोव्यात सामान्य बजेट दारूची बाटली सुमारे 100 रुपयाला मिळते, तर दिल्लीत ती 134 रुपयाला आणि कर्नाटकात 513 रुपायांपर्यंत पोहोचते.
3 / 5
गोव्यातील 100 रुपयांच्या दारूच्या बाटलीची किंमत कर्नाटकात 400 रुपयांपेक्षा जास्त किमतीला मिळू शकते.
4 / 5
याचे मुख्य कारण म्हणजे राज्यांचे वेगवेगळे उत्पादन शुल्क. गोव्यात कर सुमारे 49% आहे, तर कर्नाटकात तो 83% इतका उच्च आहे. दारू GSTच्या कक्षेबाहेर असल्याने प्रत्येक राज्य स्वतःचे कर धोरण ठरवतं.
5 / 5
गोवा पर्यटन वाढवण्यासाठी कर कमी ठेवतो, तर कर्नाटक आणि इतर काही राज्ये (महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान) जास्त शुल्क आकारतात. ब्रँड, बाटलीचा आकार आणि अल्कोहोलच्या प्रमाणानुसार नेमकी किंमत बदलते.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us