
प्रत्येकजण आपल्या लग्नाबद्दल खूप उत्सुक असतो. लग्नाचा दिवस हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस असतो असं देखील म्हटलं जातं. या दिवशी, छान दिसण्यासाठी आपण आधीच सुंदर कपडे घेतो आणि तयारी सुरू करतो. मुली त्यांच्या लग्नाच्या कपड्यांबद्दल खूप उत्साही असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशाच काही लग्नांविषयी सांगणार आहोत, ज्यामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये परिधान केल्या जाणारे कपडे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हे पाहिल्यानंतर, एक गोष्ट नक्की आहे की तुम्ही खळखळून हसणार.

इंडोनेशियन लोकांची भारतासारखेच संस्कृती आणि उत्सव साजरा करण्यासाठी अनेक मार्ग आहेत जकार्ता मधील हा एक फोटो.

रशियन रिपब्लिक ऑफ दागिस्तानमध्ये राहणारा एक काकेशस मूळ वंशीय गट. या ग्रुपमध्ये वधू लग्नाच्या दिवशी अशाच प्रकारे पोशाख परिधान करते.

केनियातील मसाई पद्धतीचं लग्न जिथे वधू आपला चेहरा आणि शरीर रंगीत मण्यांनी सजवते.

चिनी लग्नात वधू-वरांची पारंपारिक वेषभूषा अशी असते.