Rain Update : पुढचे 2 दिवस अतिमहत्वाचे, राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार सरी, पावसाचा ताजा अंदाज काय?

आगामी दोन दिवस फार महत्त्वाचे असणार आहेत. कारण या दोन दिवसांचा हवामानाचा अंदाज समोर आला आहे.

| Updated on: Jun 01, 2025 | 10:31 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्राच्या इतर भागात सध्या पाऊस नाहीये.

2 / 5
परंतु आगामी काही दिवसांत हवामानात लवकरच बदल होणार आहे. आगामी तीन दिवस हे महत्त्वाचे असणार आहेत.

3 / 5
पुण्यातील भारतीय हवामान विभागाचे माजी प्रमुख के एस होसाळीकर यांनी आगामी तीन दिवसांच्या हवामानाची त्यांच्या एक्स खात्यावर माहिती दिली आहे.

4 / 5
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी 2 दिवसांत म्हणजेच 2 आणि 3 जून रोजी दक्षिण कोकण तसेच रायगड जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.

5 / 5
दक्षिण कोकण तसेच रायगडमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.