महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री करतेय शेतात काम, ओळखणंही झालं कठीण, तुम्हालाही….

महाराष्ट्राची हास्यजत्रा गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याच शोमधील प्रसिद्ध अभिनेत्री शेतात करतेय काम. ओळखणंही झालं कठीण.

| Updated on: Feb 15, 2026 | 11:52 AM
1 / 5
मराठी अभिनेत्री नम्रता संभेराव ही गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राची हास्यजत्रा यामध्ये काम करत आहे.

2 / 5
नम्रता हे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

3 / 5
अशातच आता तिने तिचे शेतात काम करतानाचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. जे सध्या खूप चर्चेत आले आहेत.

4 / 5
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यासोबतच तिचं कौतुक देखील केलं आहे.

5 / 5
तिचा अभिनयाचे लाखो चाहते आहेत. तिचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहता वर्ग आहे. सध्या तिचा हा लूक प्रचंड व्हायरल होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us