Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला स्नान कधी करावे, सूर्याची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय? जाणून घ्या!

यंदाची मकर संक्रांत अनेक अर्थांनी विशेष असणार आहे. या वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान कधी करावे, सूर्याची पूजा कधी करावी, ते जाणून घेऊ या...

| Updated on: Jan 13, 2026 | 9:31 PM
1 / 5
या वर्षाची मकर संक्रांत फारच विशेष मानली जात आहे. कारण अनेक वर्षांनी षटतिला एकदाशी आणि मकर संक्रात यांचा एकत्र योग आल आहे. यावेळी मकर संक्रांतीला सर्वार्थ सिद्धी योगदेखील आला आहे. सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे यंदाच्या मकर संक्रांतीचे महत्त्वा फार वाढले आहे.

2 / 5
यंदा संक्रांतीसाठी स्नानासाठीचा मुहूर्त काय आहे, असे विचारले जात आहे. सोबतच दान कधी करावे, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. शास्त्रांनुसर सकाळी 05:27 ते 06:21 या ब्रह्म मुहूर्तावर स्नान करणे सुभ आहे. तसेच संध्याकाळी 05:43 ते 06:10 वाजतादेखील  स्नानाचा गोधुली योग आहे.

3 / 5
मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठावे. त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून अंगोळ करावी. सकाळी गणेशजीचे ध्यान करावे. तांब्याच्या भांड्यात जल, लाल पुष्प, गुळ, काळे तीळ घेऊन अर्ध्यदान करावे. अर्ध्यदान करताना सूर्यमंत्री आणि गायत्री मंत्री म्हणावे.

4 / 5
अर्ध्यदान करताना सूर्याकडे पाहणे हे शुभ मानले जाते. त्यानंतर सूर्याचे स्मरण करून तुपाचा दिवा लावावा आणि तीन वेळा प्रदक्षिणा घालाव्यात. मानातून केलेल्या या पूजेनंतर तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.