‘या’ टीप्स फॉलो करून घरच्या घरी तयार करा मस्त कुरकुरीत असे डोसे…

मसाला डोसा म्हटले की, अनेकांच्या तोंडाला पाणी येते. मसाला डोसा बनवणे देखीस सोप्पे आहे. बरेच लोक सकाळी नाश्त्या डोसा खाण्यावर भर देतात. विशेष म्हणजे हा डोसा अत्यंत कमी वेळात आपण तयार करू शकता. जाणून घ्या खास टीप्स

| Updated on: Sep 20, 2025 | 3:05 PM
1 / 5
 जवळपास प्रत्येक भारतीय घरात डोसा बनतो म्हणजे बनतोच. डोसा सर्वांनाच आवडतो आणि नाश्त्यातील लोकप्रिय पदार्थ दोसा बनला आहे. घरच्या घरी बाहेरून पीठ न आणता आपण मस्त रवा डोसा लगेचच तयार करू शकता. 

2 / 5
काही वेळात आपण मस्त कुरकुरीत रवा डोसा घरच्या घरी तयार करू शकता. रवा डोसा घरी तयार करण्यासाठी काही टीप्स आहेत, त्या फॉलो करा आणि मस्त डोसा तयार करा. 

3 / 5
रवा डोसा बनवण्यासाठी रवा, तांदळाचे पीठ, बेसन पीठ घालू शकता. तुम्ही पाणी, दूध किंवा दही घालू शकता. मस्त हिरवीगार कोथिंबीर, कांदा, मीठ, कढीपत्ता, जिरे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची त्यात टाका. 

4 / 5
जर तुम्हाला रवा डोसा कुरकुरीत बनवायचा असेल तर तुम्ही त्यात थोडे तांदळा पीठ आणि चिमूटभर सोडा घालू शकता. ज्यामुळे तुमचा डोसा कुरकुरीत होईल. 

5 / 5
काही वेळ पीठ भिजत ठेवा आणि त्यानंतर मस्त गरमा गरम पातळ असे रवा डोसे तयार करा. जर आपल्याला डोसा थोडा अंबट पाहिजे असेल तर पीठामध्ये दही किंवा ताक घाला.