
अभिनेत्री मलायका अरोरा हिला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आता अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

मलायका हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा सध्या सोशल मीडियावर तुफान रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

वयाच्या 51 व्या वर्षी देखील मलायकाचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीच्या अदा प्रचंड आवडल्या आहेत. वयाच्या 51 व्या वर्षी देखील मलायका चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

सोशल मीडियावर मलायका कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. मलायका फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.