बॅगेत कात्री घेऊन एक अनोळखी बाई खोलीत आली आणि…; मलायका अरोराने सांगितला भयानक अनुभव

अभिनेत्री मलायका अरोराने नुकताच एका मुलाखतीमध्ये तिच्यासोबत घडलेला भयानक प्रकार सांगितला आहे. आता ती नेमकं काय म्हणाली चला जाणून घेऊया...

| Updated on: Mar 31, 2025 | 2:05 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या हॉट लूकमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. सध्या मलायका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे.

2 / 5
मलायकाने नुकतीच ‘बॉलीवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली,“मला चांगलं आठवत आहे की मी वरच्या मजल्यावर माझ्या खोलीत तयारी करत होते आणि जेव्हा मी बाहेर आले तेव्हा तिथे कोणीतरी बसले होते."

3 / 5
"मला काहीच कळत नव्हते. मी खूप घाबरले होते. ती व्यक्ती फक्त बसलेली होती आणि ती फक्त, 'मी खूप प्रामाणिकपणे सांगते की, मी खूप घाबरले आहे' असे सांगत होती."

4 / 5
पुढे मलायका म्हणाली, “ती माझी फक्त एक वेडी चाहती होती. पण तिच्या बॅगेत कात्री किंवा काहीतरी भयानक अशी गोष्ट होती. म्हणून मला वाटलं की, काहीतरी गडबड आहे. म्हणून मी त्यावेळी फक्त शांत राहण्याचा प्रयत्न केला."

5 / 5
या मुलाखतीमध्ये मलायकाने सांगितले की, "ती फक्त माझी एक वेडी चाहती होती. त्यामुळे चाहतीचा हा एक भयानक किस्सा माझ्याबरोबर घडला होता.”