Manoj Jarange: चलो मुंबई! जरांगे पाटील यांना सुरक्षा देणारी टीम तयार, आंतरवाली सराटीकडे रवाना

Manoj Jarange Photos: मनोज जरांगे पाटील यांना हिंगोलीत 50 जणांची टीम सुरक्षा देणार आहे. त्यासाठी ही टीम हिंगोलीतून आंतरवाली सराटीकडे रवाना झाली आहे.

| Updated on: Aug 27, 2025 | 12:02 PM
1 / 5
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवली सराटीमधून मुंबईकडे येण्यासाठी निघणार आहेत. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुंबई मार्चचा श्रीगणेशा झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा बांधवांनी कूच केली आहे. त्यांचे बाउन्सर देखील सज्ज झाले आहेत.

2 / 5
मनोज जरांगे पाटील हे 50 सुरक्षा रक्षकांसोबत मुबंईसाठी रवाना झाले आहेत.

3 / 5
जरांगे पाटील यांना सुरक्षा देणारी ब्लॅक टी शर्ट वाली हिंगोलीची 50 जनांची सुरक्षा टीम हिंगोलीतून आंतरवाली सराटीकडे रवाना झाली आहे.

4 / 5
जरांगे पाटील यांचा आरक्षणाचा लढा जेव्हापासून सुरु झाला आहे तेव्हापासून हिंगोलीची ही 50 सुरक्षा रक्षकांची टीम सुरक्षा देत आहे.

5 / 5
आता या सुरक्षा रक्षकांची टीम एकमेकांना पेठे भरवत अंतरवाली सराटिकडे रवाना झाली आहे.