Manushi Chhillar: गोव्यातील बीचवर मोनोकिनीमधला अभिनेत्री मानुषी छिल्लरचा बोल्ड अवतार

मानुषीने अक्षय कुमारसोबत 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या ती तिच्या आगामी 'तेहरान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री जॉन अब्राहमसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मानुषीचे चाहतेही या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.

| Updated on: Aug 10, 2022 | 11:23 AM
मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी सुंदर अभिनेत्री मानुषी छिल्लर भलेही तिच्या चित्रपटातून काही विशेष करू शकली नसेल, पण दररोज तिच्या नावाची इंटरनेटवर चर्चा होते आणि याचे कारण म्हणजे तिचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे लूक्स होय

1 / 5
मानुषी दररोज   तिचे नवीन फोटो किंवा व्हिडिओ तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते आणि त्यामुळे तिच्या चाहत्यांशी संपर्क साधणे तिला सोपे जाते. यामुळे अभिनेत्री सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह दिसत आहे.

मानुषी दररोज तिचे नवीन फोटो किंवा व्हिडिओ तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते आणि त्यामुळे तिच्या चाहत्यांशी संपर्क साधणे तिला सोपे जाते. यामुळे अभिनेत्री सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह दिसत आहे.

2 / 5
फोटोंमध्ये मानुषीने पर्पल  कलरची मोनोकिनी परिधान करून गोव्यातील बीचवर बोल्ड पोज देत आहे. या लूकमध्ये मानुषी छिल्लरची बोल्ड स्टाइल आणि तिचा अॅटिट्यूड वाखाणण्याजोगा आहे.

फोटोंमध्ये मानुषीने पर्पल कलरची मोनोकिनी परिधान करून गोव्यातील बीचवर बोल्ड पोज देत आहे. या लूकमध्ये मानुषी छिल्लरची बोल्ड स्टाइल आणि तिचा अॅटिट्यूड वाखाणण्याजोगा आहे.

3 / 5
चाहत्यांसोबतच सर्व सोशल मीडिया यूजर्स मानुषीचे कौतुक करत आहेत.  मानुषी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडिया साइट्सवर सतत सक्रिय असतेअनेकदा ती तिची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबाबतच्या  अपडेटस देत असते.

4 / 5
कामाच्या आघाडीवर, मानुषीने अक्षय कुमारसोबत 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या ती तिच्या आगामी 'तेहरान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री जॉन अब्राहमसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मानुषीचे चाहतेही या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.