AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गश्मीर महाजनी याने का केली अशी पोस्ट? म्हणाला ‘माझा आवडता प्राणी – माझे बाबा’

अभिनेता गश्मीर महाजनी याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये अभिनेता दमदार भूमिकेत झळकला आहे. पण आता अभिनेता एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे...

| Updated on: Aug 07, 2026 | 9:33 AM
Share
अभिनेता गश्मीर महाजनी सध्या त्याचा आगामी '108 बेस हॉस्पिटल उरी' शोमुळे चर्चेत आहे. शोमधून गश्मीर एका वेगळ्यामध्ये चाहत्यांना दिसणार आहे. पण या सगळ्यात अभिनेत्याची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेता गश्मीर महाजनी सध्या त्याचा आगामी '108 बेस हॉस्पिटल उरी' शोमुळे चर्चेत आहे. शोमधून गश्मीर एका वेगळ्यामध्ये चाहत्यांना दिसणार आहे. पण या सगळ्यात अभिनेत्याची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

1 / 5
गश्मीर याने एक पोस्ट सोशल मीटियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने स्वतःचा पाठमोरा फोटो पोस्ट केला. ज्यावर 'माझा आवडता प्राणी - माझे  बाबा' असं लिहिलं आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

गश्मीर याने एक पोस्ट सोशल मीटियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने स्वतःचा पाठमोरा फोटो पोस्ट केला. ज्यावर 'माझा आवडता प्राणी - माझे बाबा' असं लिहिलं आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

2 / 5
पोस्ट शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये शूटिंग सुरु असल्याची इमोजी देखील पोस्ट केली आहे. त्यामुळे गश्मीर आता कोणत्या नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

3 / 5
 गश्मीरच्या पोस्ट अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षावर केला. एक नेटकरी म्हणाला, 'नव्या सिनेमाचं शुटिंग सुरु केलंस, खूप छान...', अन्य एक नेटकरी म्हणाला, 'गश्मीरला भगवान विष्णूंची भूमिका साकारताना बघायला मला नक्की आवडेल...', सर्वत्र गश्मीरच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

4 / 5
गश्मीर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. अभिनेता चाहत्यांनी कायम फिटनेस टिप्स देखील देत असतो. गश्मीर फक्त एक उत्तम अभिनेताच नाही तर, डान्सर देखील आहे.

5 / 5
Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...