काम मिळेना, EMI भरण्यासाठी नव्हते पैसे, पण स्वामींच्या फोटोंनी बदललं नशीब, नंतर अमृताने का मागितली स्वामींची माफी?

मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिने तिच्या गाण्यावर प्रत्येक तरुणाईला ठेका धरायला भाग पाडलं. मात्र, कधीकाळी तिच्याकडे घराचा हप्ता भरण्यासाठी देखील पैसे नव्हते.

| Updated on: Jan 12, 2026 | 1:10 PM
1 / 8
मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयासोबतच हटके लुक आणि त्यांच्या जबरदस्त डान्समुळे देखील सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.

2 / 8
अशीच एक अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. जिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्यातील कठीण काळाबाबत खुलासा केला आहे.

3 / 8
ज्यामध्ये स्वामी समर्थ यांचा देखील अनुभव शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये तिने सांगितलं की, तिचं लोखंडवाला येथे घर होतं. जे तिने EMI वर घेतलं होतं.

4 / 8
EMI भरणं परवडत नसल्याने तिने ते भाड्याने दिलं. कारण ते कोणीच विकत घेत नव्हतं. त्यावेळी तिच्याकडे पैसे देखील नव्हते. कारण तिला काम मिळत नव्हतं.

5 / 8
त्यावेळी एक कुटुंब ते घर पाहण्यासाठी आलं आणि दरवाजा उघडून पाहिलं आणि म्हणाले की, उद्या पेपर साइन करू.

6 / 8
त्यावर तिने विचारलं की तुम्ही या घरात असं काय पाहिलं की लगेच हो म्हणाले.

7 / 8
त्यावर ते म्हणाले की, तुमच्या मंदिरात स्वामींचा फोटो आहे. तेच बघून मी घर घेण्यास होकार दिला.

8 / 8
त्यानंतर अमृता खूप रडली आणि मंदिराजवळ जाऊन स्वामींची माफी मागितली.