Prajatka Mali : युरोपच्या गल्ल्यांमध्ये रोमँटीक फोटो, प्राजक्ता माळीसोबत दिसणारा ‘मिस्ट्री बॉय’ कोण?

सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीचे काही खासगी फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री एका तरुणासोबत रोमँटीक फोटोशूट करताना दिसत आहे. ज्यामुळे अभिनेत्रीसोबत दिसणार मिस्ट्री बॉय' कोण? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

| Updated on: Mar 31, 2025 | 10:15 AM
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. प्राजक्त लग्न कधी करणार? असा प्रश्न देखील अनेकदा अभिनेत्रीला विचारला जातो.

2 / 5
अभिनेत्री एका मुलाखतीत जोडीदार म्हणून तिला कसा नवरा हवा... सांगितलं होतं. तो चहा पिणारा असेल. मला चहा फार छान बनवता येतो आणि प्यायला देखील आवडतो.

3 / 5
पुढे अभिनेत्री म्हणाली, मुलाला दाढी असेल. मराठी माणसाला दाढी मिशा हव्यातच. तो मला डोंगरावर फिरायला घेऊन जाणारा असेल.. माझ्या कविता ऐकणारा असेल.. असं प्राजक्ता म्हणाली होती.

4 / 5
आता प्राजक्ता हिने काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

5 / 5
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'युरोपच्या गल्ल्यांमध्ये रोमँटीक फोटोज नाही काढले तर मग काय फायदा...' असं लिहिलं आहे.