Horoscope : पुढचा महिना ठरणार खास, अनेक राशींच्या नशिबात धनलाभ, आयुष्यच बदलणार!

मार्च महिन्यात अनेक चांगले योग जुळून येणार आहे. काही ग्रहांची दिशा बदलणार असल्याने काही राशींना याचा फायदा होईल. तर काही राशींना मात्र फटका बसणार आहे.

| Updated on: Feb 15, 2026 | 12:28 AM
1 / 5
आगामी मार्च महिन्यात अनेक ग्रहांच्या चालीमध्ये बदल होणार आहे. सध्या शनी ग्रह मीन राशीमध्ये आहे. याच राशीमध्ये इतरही काही ग्रहांचा प्रवेश होईल. त्यामुळे या अनेक राशींवर याचा सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांनी काय खबरदारी घ्यायला हवी, ते जाणून घेऊ या...

2 / 5
मार्च महिन्यात सूर्य, शुक्र, शनी एका राशीत येणार आहेत. त्यामुळे उद्योगाशी संबंधित काही चांगले योग जुळून येतील. तसेच एखादे काम करून घेण्यासाठी अधिकाऱ्याची साथ लाभेल. कार्यालयातील वरिष्ठदेखील तुम्हाला मदत करतील. तुमच्या कुटुंबात सुख आणि शांती नांदेल.

3 / 5
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असेल. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल. व्यवसाय तसेच ऑफिसच्या कार्यालयात तुम्हाला मान सन्मान मिळेल. लव्ह लाईफमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक सरप्राईज मिळतील. त्यामुळे प्रेमाची दुनिया चांगली असेल. आर्थिक पातळीवर पैसे खर्च करताना काळजी घ्या.

4 / 5
धनु राशीच्या लोकांसाठी मार्च महिना चांगला असेल. एखाद्या स्पर्धेत तुम्हाला यश येईल. बिझनेसमध्ये तुम्हाला शुभ कार्याचा योग येईल. कोणताही मोठा निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते. परंतु असा निर्णय घेताना सारासार विचार करा. मित्र तुमचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे काळजी घ्या.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.