GK : भारतातलं एकमेव रेल्वेस्थानक, जिथून देशात कुठेही जाण्यासाठी आहे ट्रेन!

भारतात एक खास रेल्वेस्थानक आहे. या रेल्वेस्थानकाहून भारतात कोणत्याही भागात जाण्यासाठी रेल्वे आहेत. हे सर्वात व्यग्र असे रेल्वेस्थानक असल्याचे बोलले जाते.

| Updated on: Jan 18, 2026 | 12:27 AM
1 / 5
भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असे सगळीकडे तुम्हाला रेल्वेचा रुळ दिसेल. भारतात रोज हजारो रेल्वे धावतात. या रेल्वेतून लाखो लोक प्रवास करत असतात. भारतात काही रेल्वे स्थानकं फारच विशेष आहेत.

2 / 5
भारतात साधारण 8500 रेल्वेस्थानके आहेत. यात काही रेल्वेस्थानकं फार छोटी आहेत. तर काही रेल्वेस्थानके फारच मोठी आहेत. परंतु भारतात असे एक रेल्वेस्थानक आहे जिथे देशात कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहे.

3 / 5
या रेल्वे स्टेशनचे नाव मथुरा जंक्शन अस आहे. मथुरा रेल्वेस्टेशन हे देशातील सर्वाधिक व्यग्र आणि महत्त्वाचे असे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वेस्थानकावरून काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. या रेल्वेस्थानकावरून दिवस-रात्र रेल्वे प्रवास करत असतात.

4 / 5
या रेल्वे स्थानाकवर सर्वात पहिली रेल्वे 1875 साली धावली होती. तेव्हापासून या रेल्वेस्थानकाचा मोठा विकास झालेला आहे. या रल्वे स्थानकाहून भारतात कुठेही जाण्यास रेल्वे आहेत. म्हणूनच हे रेल्वेस्थान खूप महत्त्वाचे आहे.

5 / 5
मथुरा हे धार्मिक दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळेच या शहराला संपूर्ण देशातून रेल्वे आहेत. विशेष म्हणजे या रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण राज्यातून नियमित रेल्वे आहेत.