Kiara & Kartik : ‘मौंजुलिका’ परतली ; प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणार ‘भूल भुलैया-2’

भूल भुलैया 2 मध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. या दोघांची जोडीही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: May 12, 2022 | 11:29 AM
1 / 5
कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन सध्या त्यांच्या आगामी 'भूल भुलैया -2' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यांचा आगामी चित्रपट हॉरर-कॉमेडी आहे,

2 / 5
 अनीस बज्मी यांनी या चित्रपटाचे   दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, तब्बू, राजपाल यादव आणि संजय मिश्रा हे  प्रमुख भूमिका  दिसणार आहेत.

3 / 5
काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या , भूल भुलैया- 2  चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला आहे.    चाहत्यांनीही या  ट्रेलला चांगलीच पसंती दर्शवली आहे.

4 / 5
भूल भुलैया 2 मध्ये कार्तिक  आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.  या दोघांची जोडीही चाहत्यांच्या पसंतीस   उतरत आहे.

भूल भुलैया 2 मध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. या दोघांची जोडीही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

5 / 5
भूल भुलैया-2च्या निमित्ताने मौंजुलिका पुन्हा परत  आली आहे. येत्या 20 मे ला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट सुपरहिट ठरेल असा विश्वास  निर्माते  दिग्दर्शक यांच्याकडू व्यक्त केला जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us