पहलगाम हल्ल्यानंतर शेवटी ओवैसींनी तेच केलं, आता मुस्लिमांना कोणतं नवं आवाहन?

या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी एमआयएम पक्षाचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील समस्त मुस्लीम बांधवांना आवाहन केले होते.

| Updated on: Apr 25, 2025 | 6:49 PM
1 / 7
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण भारतासह जागतिक पातळीवरही निषेध केला जातोय. या हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झालाय.

2 / 7
दरम्यान, या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी एमआयएम पक्षाचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील समस्त मुस्लीम बांधवांना आवाहन केले होते.

3 / 7
 सर्व मुस्लिमांनी शुक्रवारच्या दिवशी नमाज पठणादरम्यान दंडाला काळ्या फिती बांधावून पहलगाम हल्ल्याचा निषेध करावा, असे आवाहन केले होते.

4 / 7
asaduddin owaisi

asaduddin owaisi

5 / 7
दरम्यान, त्यांनी आता शुक्रवारी स्वत: नमाज पठणादरम्यान दंडाला काळी फित बांधून पहलगाम हल्ल्याचा निषेध केला.

6 / 7
पहलगाम हल्ल्यानंतर शेवटी ओवैसींनी तेच केलं, आता मुस्लिमांना कोणतं नवं आवाहन?

7 / 7
त्यांनी दंडाला काळी फित बांधलेला फोटोही सोशल मीडियावर ट्विट केला असून जास्तीत जास्त मुस्लीम बांधवांनी या हल्ल्याचा निषेध करावा, असे पुन्हा एकदा आवाहन केले आहे.