
मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर सध्या सोशल मीडिया क्विन म्हणून ओळखली जाते.ती आणि तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.

मराठीसोबतच हिंदी चित्रपटांतसुद्धा मिथिलानं आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अनेक वेबसीरीजच्या माध्यमातून तिनं रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

सोशल मीडियावर मिथिलाचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे भारतातच नाही तर जगभरात मितालीचे चाहते आहेत.

मिथिला वेगवेगळ्या अंदाजात सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आता मिथिलाचा स्टायलिश अंदाज सर्वांचं लक्ष वेधत आहे.

ब्लॅक पॅन्ट्स आणि ब्लॅक टॉपमध्ये मिथिला गोड दिसतेय.