मनसेचा दीपोत्सव! राज ठाकरेंच्या नातवाच्या सेलेब्रिटी सारख्या पोज…फोटो व्हायरल

या दीपोत्सवात राज ठाकरेंचा नातू चांगलाच लक्ष वेधून घेत होता. कधी आजोबांच्या कडेवर, कधी मांडीवर, कधी वडिलांच्या खांद्यावर...राज ठाकरेंच्या नातवाचे फोटो व्हायरल होतायत. या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला सलीम-जावेद, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि राज ठाकरेंचं कुटुंबीय यासहित अनेक दिग्गज उपस्थित होते.

| Updated on: Nov 10, 2023 | 11:33 AM
1 / 5
मनसेच्या दीपोत्सवाचं यंदा अकरावे वर्ष . सलीम-जावेद यांच्या शुभहस्ते ‘दीपोत्सव २०२३’चं उद्धाटन झालं. शिवाजी पार्कवर हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. साकारलेल्या दीपोत्सवाची संकल्पना राज ठाकरे यांची होती.

2 / 5
या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला सलीम-जावेद, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि राज ठाकरेंचं कुटुंबीय यासहित अनेक दिग्गज उपस्थित होते.

3 / 5
या दीपोत्सवात राज ठाकरेंचा नातू चांगलाच लक्ष वेधून घेत होता. कधी आजोबांच्या कडेवर, कधी मांडीवर, कधी वडिलांच्या खांद्यावर...राज ठाकरेंच्या नातवाचे फोटो व्हायरल होतायत.

4 / 5
मनसेच्या दीपोत्सवाचा शुभारंभ गुरुवारी सलीम – जावेद यांच्या हस्ते केला गेला. दीपोत्सवाच्या संदर्भातले ट्वीट मनसेच्या अधिकृत हँडलवरून करण्यात आले होते.

5 / 5
मराठीचा गजर करणाऱ्या मनसेने दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यासाठी सलीम –जावेद यांना बोलावले याविषयी लोकांनी नाराजी व्यक्त करत टीका केली होती. शिवाजी पार्कवर काल हा मनसेचा दीपोत्सव उत्साहात पार पडला...