
पीएम मोदी यांनी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून लस घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी कोरोनाची लस टोचून घेतली.

सुप्रिया सुळे यांनी जे. जे. हॉस्पिटल,मुंबई येथे जाऊन कोरोनाची लस घेतली.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यांच्या आयजीआयएमएसमध्ये कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. लस घेतल्यानंतर ते 30 मिनिटे निरीक्षणामध्ये होते.