Big Budget Movies : भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात महागडे चित्रपट कोणते? बजेटचे आकडे पाहून व्हाल थक्क

भारतीय सिनेसृष्टीत बिग बजेट चित्रपटांची चर्चा रंगत आहे. बजेटच्या बाबतीत थेट हॉलिवूडला टक्कर, होय हे खरं आहे. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात महागडे चित्रपट नेमके कोणते तुम्हाला माहित आहे का? असे काही चित्रपट सध्या चर्चेला आहेत ज्यांनी थेट हॉलिवूडला टक्कर दिली आहे नेमके हे चित्रपट आणि त्यांचे बजेट किती जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेली माहिती नक्की वाचा.

| Updated on: Oct 09, 2026 | 1:33 PM
1 / 8
बजेटच्या बाबतीत थेट हॉलिवूडला टक्कर, होय हे खरं आहे. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात महागडे चित्रपट नेमके कोणते तुम्हाला माहित आहे का? असे काही चित्रपट सध्या चर्चेला आहेत ज्यांनी थेट हॉलिवूडला टक्कर दिली आहे नेमके हे चित्रपट आणि त्यांचे बजेट किती जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेली माहिती नक्की वाचा.

2 / 8

बॉलीवूड हिंदीमधील रामायण पार्ट १ या चित्रपटाचं तब्बल रुपये २,००० कोटी एवढं बजेट आहे.

3 / 8

टॉलीवूड तेलगूच्या वाराणसी या चित्रपटाचं रुपये १४००० कोटी एवढं मोठं बजेट आहे.

4 / 8

सॅण्डलवूड कन्नडमधील टॉक्सिक या चित्रपटाचं तर रुपये ७००-८०० कोटी एवढं बजेट आहे.

5 / 8

कॉलिवूड तामिळमधील २.० या चित्रपटाचं ४००-६०० कोटींचं बजेट आहे.

6 / 8

मॉलिवूड मल्ल्यालम मधील L२ : इम्पुराण ह्या चित्रपटाचं तर रुपये १५०-१७५ कोटी एवढं बजेट आहे.

7 / 8

मराठी सिनेमा असणारा छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील राजा शिवाजी ह्या चित्रपटाचं ७५-१०० कोटींचं बजेट आहे.

8 / 8

पॉलिवूड पंजाबी मधील द ब्लॅक प्रिन्स ह्या चित्रपटाचं ३३.५० कोटींचं बजेट आहे असं सांगितलं जातंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us