मृणाल कुलकर्णी यांचं सून शिवानीसोबत कसं आहे नातं? जाणून म्हणाल अशी सासू सगळ्यांना भेटो….

सासू कधी आई होऊ शकत नाही आणि सून कधी लेक होऊ शकत नाही... असे अनेक जण म्हणतात.. पण मराठमोळ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणतात 'मला सुनेच्या रूपात लेक भेटली...' आता देखील त्यांनी शिवानीबद्दल मोठे मोठं वक्तव्य केला आहे.

| Updated on: Aug 27, 2026 | 8:25 PM
1 / 5
मृणाल कुलकर्णी आणि शिवानी या सासू सुनेची जोडी कायम चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृणाल कुलकर्णी सुनेला कधीच सूने सारखं वागवत नाहीत, त्या तिला कायम लेखी सारखं जगतात.

मृणाल कुलकर्णी आणि शिवानी या सासू सुनेची जोडी कायम चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृणाल कुलकर्णी सुनेला कधीच सूने सारखं वागवत नाहीत, त्या तिला कायम लेखी सारखं जगतात.

2 / 5

शिवानीच्या रूपात सून नाही तर लेक मिळाले असं त्या काय मुलाखतीमध्ये सांगत असतात. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी शिवानीचं मोठं कौतुक केलं आहे.

3 / 5

मृणाल कुलकर्णी म्हणतात, मी सासू वगैरे झालं असं मला कधीच वाटत नाही, उलट शिवानीच्या रूपात मला सून नाही तर मुलगी भेटली आहे... असं त्या कायम बोलत असतात

4 / 5

पुढे मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, जे मी विराजस साठी करायचे तेच आता दोघांसाठी करते. दोघांची खोली आवरते. दोघांसाठी जेवण बनवते, त्यांना डब्बे देते आम्हाला एक छान रेडिमेड मुलगी मिळाली आहे.. असं देखील मृणार कुलकर्णी म्हणाल्या

5 / 5

मृणाल कुलकर्णी लेकीसारखी सुनीची काळजी घेतात. नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत सुनेचं कौतूक करत असतात. दोघींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us