किती किती सुंदर दिसतेस, पिवळ्या गाऊनमधील ही राजकुमारी कोण?

लक्ष्मी निवास मालिकेतील अभिनेत्रीचा पिवळ्या रंगाच्या गाऊनमध्ये खास लूक. हटके पोज पाहून सर्वजण करत आहेत कौतुक. कोण आहे ती?

| Updated on: Oct 08, 2026 | 7:50 PM
1 / 5
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ सध्या प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. मालिकेतील कथानकासोबतच त्यातील कलाकारही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ सध्या प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. मालिकेतील कथानकासोबतच त्यातील कलाकारही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

2 / 5

अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर मालिकेत ‘इशिता’ ही भूमिका साकारत असून, तिच्या अभिनयाचे कौतुक होताना दिसते. नुकतीच मृण्मयीने ‘झी मराठी अवॉर्ड्स 2026’च्या नामांकन सोहळ्याला हजेरी लावली.

3 / 5

या खास सोहळ्यासाठी तिने केलेल्या सुंदर फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या फोटोशूटसाठी मृण्मयीने फिकट पिवळ्या रंगाचा आकर्षक गाऊन परिधान केला होता.

4 / 5

या लूकमध्ये ती कमालीची सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या खास अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून, सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

5 / 5

मृण्मयीने आपल्या या फोटोशूटसोबत ‘Swirling Into My Own Fairytale’ असे सुंदर कॅप्शन दिले आहे. तिच्या या कॅप्शनप्रमाणेच तिचा लूक एखाद्या राजकुमारीसारखा भासत असल्याचे चाहते म्हणत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us