अंबानींच्या अँटिलियात साफसफाई करणाऱ्या नोकराचा पगार किती?

रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या आलिशान अँटिलिया बंगल्यात काम करणाऱ्या ६०० कर्मचाऱ्यांचा पगार ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अँटिलियाच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे २ लाख रुपये मासिक वेतन आणि इतर सुविधांची संपूर्ण माहिती!

| Updated on: Dec 16, 2025 | 11:21 AM
1 / 8
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध जोडपं म्हणून ओळखले जातात. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवले आहे. अंबानी कुटुंबाच्या व्यापार कौशल्याची चर्चा केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात कायम होत असतो.

2 / 8
अंबानी कुटुंब हे केवळ त्यांच्या अवाढव्य साम्राज्यासाठी आणि श्रीमंतीसाठीच नव्हे, तर त्यांच्या उच्च दर्जाच्या आणि अलिशान जीवनशैलीसाठीही ओळखले जाते.

3 / 8
मुकेश अंबानी हे मुंबईतील २७ मजली आणि जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक असलेल्या अँटिलिया या बंगल्यात राहतात.

4 / 8
मुकेश आणि नीता अंबानी यांच्या लाइफस्टाईलबाबत सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेल्या दिसतात. विशेषत: त्यांच्या अँटिलिया बंगल्यात काम करणाऱ्या नोकरदार वर्गाबद्दल मोठी उत्सुकता असते.

5 / 8
'लाइव्हमिरर डॉट कॉम'ने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या घरी एकूण ६०० कर्मचारी काम करतात. यापैकी काही कर्मचारी २४ तास अँटिलियामध्ये सेवेत हजर असतात.

6 / 8
मुकेश अंबानी यांच्या घरी काम करणाऱ्या नोकरदार वर्गाचा पगार हा सध्या लाखांच्या घरात आहे. त्यासोबत त्यांना इतर सुविधाही मिळते.

7 / 8
विविध मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, अँटिलियामध्ये कचरा आणि साफसफाई करण्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्याला तब्बल २ लाख रुपये प्रति महिना पगार दिला जातो.

8 / 8
या मानधनात केवळ वेतनच नाही, तर इतर अनेक सुविधांचाही समावेश असतो. ज्यात कर्मचारी आणि त्यांच्या मुलांसाठी वैद्यकीय सुविधा आणि उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधांचाही समावेश असतो.