Multibagger Stock: शेअर कसले ही तर पैसे छापण्याची मशीन! वर्षभरात 1 लाखांवर 3 कोटींचा परतावा, गरिबी तर यांच्या गल्लीतही फिरकत नाही

Multibagger Stock in Share Market: शेअर बाजाराचा कोणताही मूड असो या शेअर्संनी गुंतवणूकदारांना जमके माल कमावून दिला आहे. हे शेअर जणू पैसे छापण्याची मशीनच आहेत. वर्षभरात यातील काही शेअर्सने लाखांच्या गुंतवणुकीवर कोट्यवधींचा परतावा दिला आहे. तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का हे स्टॉक?

| Updated on: Jan 30, 2026 | 4:46 PM
1 / 6
Multibagger Stock in Share Market: सरत्या वर्षात या शेअर्सने कमाल कामगिरी केली आहे. बीएसई आणि एनएसई या निर्देशाकांनी गुंतवणूकदारांना फारशी कमाई करून दिली नाही. निफ्टी जवळपास चार टक्क्यांनी वधारला आहे. तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप झोपले आहेत. ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाचा फटका बसला आहे. पण या शेअर्संनी तुफान कमाई करून दिली आहे.

2 / 6
वर्षभरात एलीटकॉन इंटरनॅशनलच्या शेअरने 15,000 टक्क्यांचा परतावा दिला. हा शेअर एक रुपयांहून थेट 253 रुपयांवर पोहचला. वर्षभरात या शेअरने एक लाख रुपयांवर 2 कोटींचा परतावा दिला. आरआरपी सेमीकंडक्टर या शेअरने कमाल केली. 15 रुपयांहून हा शेअर 5,130 रुपयांवर पोहचला. वर्षभरात या शेअरने 1 लाखांचे 3 कोटी रुपये केले.

3 / 6
वर्षभरात मिडवेस्ट गोल्डचा शेअर 3,000 टक्क्यांपर्यंत वधारला. या दरम्यान हा शेअर 63 रुपयांहून वाढून 2,017 रुपयांवर पोहचला. जीएचव्ही इन्फ्रा प्रोजेक्ट्सचा शेअर 8,000 पर्यंत रिटर्न दिला. हा शेअर 19 रुपयांवर होता. तो 1,447.45 रुपयांवर पोहचला.

4 / 6
वर्षभरात स्ट्रिंग मेटावर्स हा शेअर 2100 टक्क्यांपर्यंत वधारला. या दरम्यान हा शेअर 12 रुपयांहून थेट 274.15 रुपयांवर पोहचला. कोठारी इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन लिमिटेडचा शेअर 2800 टक्क्यांनी चढला. हा शेअर 20 रुपयांहून 603 रुपयांवर पोहचला.

5 / 6
या यादीत इंडोकेम आणि एपोलो मायक्रो सिस्टिम्स या स्टॉकचाही समावेश आहे. या शेअर्सने सुद्धा गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला. त्यामुळे त्यांचा चांगलाच फायदा झाला. एकाच वर्षात या स्टॉकने त्यांना मालामाल केले.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.