AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत गोड बातमी, ‘या’ एक्सप्रेसचा प्रवास स्वस्त होण्याची शक्यता

रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. एका एक्सप्रेस गाडीचे तिकिट दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामागील कारणही मोठे आहे. हेच नाही तर गाडीचा वेगही वाढणार आहे. खरोखरच ही प्रवाशांसाठी मोठी बातमी नक्कीच आहे.

| Updated on: Aug 06, 2025 | 4:00 PM
Share
रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. राज्यराणी एक्सप्रेसचे तिकिट दर कमी होण्याचा अंदाज आहे. नांदेड ते मुंबई आणि मुंबई ते नांदेड प्रवास करणाऱ्यांसाठी ही गोड बातमी आहे. 

रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. राज्यराणी एक्सप्रेसचे तिकिट दर कमी होण्याचा अंदाज आहे. नांदेड ते मुंबई आणि मुंबई ते नांदेड प्रवास करणाऱ्यांसाठी ही गोड बातमी आहे. 

1 / 5
मुंबई ते नांदेड दरम्यान चालणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसच्या संरचने बदल करण्यात आली. आता गाडीच्या डब्यात वाढ करण्यात आलीये. शयनयान डबा कमी करण्यात आलाय आणि चेअर कारचा डबा वाढेल. 

मुंबई ते नांदेड दरम्यान चालणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसच्या संरचने बदल करण्यात आली. आता गाडीच्या डब्यात वाढ करण्यात आलीये. शयनयान डबा कमी करण्यात आलाय आणि चेअर कारचा डबा वाढेल. 

2 / 5
यामुळे तिकिटाचे दर कमी होणार आहेत. राज्यराणी एक्स्प्रेसला एकूण 17 डब्बे आहेत. आता नवीन डब्यांमुळे गाडीचा वेग वाढणार आहे आणि तिकिट दरही कमी होईल. 

यामुळे तिकिटाचे दर कमी होणार आहेत. राज्यराणी एक्स्प्रेसला एकूण 17 डब्बे आहेत. आता नवीन डब्यांमुळे गाडीचा वेग वाढणार आहे आणि तिकिट दरही कमी होईल. 

3 / 5
गाडी क्रमांक 17611 हुजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस ही सुधारित संरचनेसह हुजूर साहेब नांदेड येथून ४ ऑगस्टला धावली आहे. 

गाडी क्रमांक 17611 हुजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस ही सुधारित संरचनेसह हुजूर साहेब नांदेड येथून ४ ऑगस्टला धावली आहे. 

4 / 5
विशेष म्हणजे डब्यांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रवाशांसाठी ते फायदेशीर झाले आहे. अचानक जाण्याची वेळ आल्यास या गाडीचे तिकिट प्रवाशांना मिळू शकते. 

विशेष म्हणजे डब्यांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रवाशांसाठी ते फायदेशीर झाले आहे. अचानक जाण्याची वेळ आल्यास या गाडीचे तिकिट प्रवाशांना मिळू शकते. 

5 / 5
Follow Us
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?