ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ… पाहा मुंबईकरांची ताराबंळ उडवणाऱ्या पावसाचे फोटो
Water Logging in Mumbai Today : आज मुंबईत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. अशात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत
1 / 5

मुंबई शहरासाठी आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई शहरात ठिकठिकाणी धोधो पाऊस बरसतोय.
2 / 5

Maharashtra Rain Alert
3 / 5

पाणी तुंबण्याची परंपरा मुंबई शहराने यंदाही कायम ठेवल्याने मुंबईकरांना एकच गाणं आठवतंय, ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ...
4 / 5

मुंबईती चर्चगेट परिसरातील ही दृश्ये... जिथं रेल्वे स्टेशन बाहेरच्या रस्त्याला तलावाचं स्वरूप आलं आहे.
5 / 5

रेल्वे ट्रॅकवरचं पाणी पंपाच्या माध्यमातून बाहेर काढलं जातंय. मात्र हे पाणी रस्त्यावर सोडल्याने रस्त्याला मात्र तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आहे.
Follow Us