महाकुंभमधील ‘त्या’ सुंदर साध्वीला मुस्लीम तरुणाकडून लग्नाचं प्रपोजल; उत्तर ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!

'महाकुंभ'दरम्यान या सुंदर साध्वीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. रातोरात त्यांचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स लाखोंच्या संख्येने वाढले होते. आता हर्षा रिछारिया एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

| Updated on: May 05, 2025 | 3:02 PM
1 / 5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या साध्वी हर्षा रिछारिया यांना एका मुस्लीम तरुणाने लग्नासाठी ई-मेलद्वारे प्रस्ताव पाठवला आहे. संबंधित तरुणाने त्याचं नाव ‘अस्लम पठाण’ असल्याचं म्हटलंय.

2 / 5
“तुमच्याशी लग्न करायचं आहे, तुम्ही होकार दिला तर मी भोपाळला यायला तयार आहे. उद्याच लग्न करुयात”, असं तरुणाने ई-मेलमध्ये लिहिलंय. 30 वर्षांच्या हर्षा यांनी या ई-मेलचा स्क्रीनशॉट शेअर करत लग्नाची मागणी घालणाऱ्या मुस्लीम तरुणाला उत्तर दिलंय.

3 / 5
“या व्यक्तीच्या हिंमतीची दाद द्यायला हवी की त्याने हा मेल पाठवण्याचं धाडस केलं. तुला असं वाटतं का की हिंदू सिंहांना सोडून आम्हाला डुक्कर पसंत येतील”, असा खोचक सवाल त्यांनी तरुणाला केला.

4 / 5
याविषयी त्यांनी पुढे लिहिलं, “आज मी हिंदू आहे, याचा अर्थ माझ्या आजोबा-पणजोबांनी धर्म परिवर्तनाविरोधात लढाई लढली असेल आणि त्यामुळेच मी आज इथे आहे. तू तुझ्या सख्ख्या आईचा किंवा बहिणीचा होऊ शकला नाहीस, माझा काय होशील?”

5 / 5
हर्षा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून नेटकरी त्यांच्या उत्तराचं कौतुक करत आहेत. झांसीमध्ये जन्मलेल्या आणि भोपाळमध्ये राहणाऱ्या हर्षा या निरंजनी अखाड्याच्या शिष्या आहेत. महाकुंभदरम्यान त्या त्यांच्या सौंदर्यामुळे विशेष चर्चेत आल्या होत्या.