नांदगाव (नाशिक) येथे घसरला मालगाडीचा डबा, अखेर उचलला, थोड्याच वेळात वाहतूक होणार सुरळीत
नांदगाव ( नाशिक )येथील मुख्य up लाईनवर मालगाडीचा डबा रुळावरून घसरला, नांदगाव रेल्वे स्थानक यार्डानजीक सकाळी 7 वाजता ही घटना घडली होती. 100 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनंतर डबा उचलण्यात आला. थोड्याच वेलात वाहतूक सुरळीत होणार आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
किती वयाच्या मुलांना फोन देणे योग्य असते ?
मोबाईलला किती दिवसात Restart केले पाहिजेत..
बाप्पाच्या आगमनासाठी सोनाली कुलकर्णीचा खास लुक, सौंदर्याने वेधलं लक्ष
Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतात अनेक फायदे
पेर या फळामध्ये काय पोषक तत्वे आणि फायदे असतात ?
किचनमध्ये झुरळांचा उच्छाद ? या प्रकारे करा त्यांचा नायनाट...
