मम्मी तू तर…लेकीचा तो प्रश्न ऐकताच अभिनेत्रीच्या पायाखालची जमीन सरकली; सुचत नव्हतं काय करावं?

अभिनेत्री नीलम कोठारी नेहमीच चर्चेत असते. अभिनेता गोविंदा कधीकाळी तिच्यावर फिदा होता, असे बोलले जाते. नीलमने मात्र तिने गोविंदासोबत अफेअर नव्हते, असे याआधीच स्पष्टपणे सांगितलेले आहे. नीलमने अभिनेता समीर सोनी याच्यासोबत लग्न केलेले आहे.

| Updated on: May 14, 2026 | 11:10 PM
1 / 5

2 / 5
समीर हा नीलमचा दुसरा पती आहे. यूकेतील उद्योजक ऋषी सेठीया हिच्यासोबत तिने याआधी लग्न केले होते. परंतु त्यांचा घटस्फोट झाला. तिनेन बॅब्यूलस लाईव्ह्स व्हर्सेस बॉलिवूड वाईव्हस या कार्यक्रमातील एका एपिसोडबद्दल धक्कादायक माहिती दिली होती.

3 / 5
नीलमच्या मुलीनेच तिला मम्मी तू घटस्फोटीत आहेस का? असा प्रश्न केला होता. माझ्या मुलीचा हा प्रश्न ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. माझ्याजवळ शब्दच नव्हते, अशी आठवण तिने सांगितली आहे.

4 / 5
याबाबत तुला नेमकं कसं समजलं? असं विचारल्यावर तू सेलिब्रिटी आहेस. त्यामुळे तुझ्याबद्दल माझे मित्र गुगलवर सर्च करतात. त्यातून मला समजले की तू घटस्फोटित आहेस, असे नीलमच्या मुलीने सांगितले होते.

5 / 5
नीलमने 2000 साली यूकेमधील बिझनसमन ऋषी सेठीया यांच्यासोबत लग्न केले होते. काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. पुढे 2011 साली नीलमने समीर सोनीसोबत लग्न केले आणि 2013 साली तिने आहना या मुलीला दत्तक घेतले.

Follow Us