रेशन कार्ड तयार करायचेय, नियम बदलले, आता ‘या’ कागदपत्रांची गरज लागणार

Ration Card | देशातील गरिबांसाठी प्रमुख आधार असलेले रेशनकार्ड तयार करण्याच्या नियमांत बदल झाले आहेत. त्यानुसार नवीन रेशनकार्ड तयार करण्यासाठी किंवा रेशनकार्डाचे नुतनीकरण करण्यासाठी 10 प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत.

रेशन कार्ड तयार करायचेय, नियम बदलले, आता या कागदपत्रांची गरज लागणार
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 8:40 AM