
निक्की तांबोळी हिने बिग बाॅस आणि खतरो के खिलाडी अशा रिअॅलिटी शोमध्ये धमाका केला आहे. इतकेच नाही तर तिने काही तेलगू चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पर्दापण करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून निक्की तांबोळी ही प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, अजूनही निक्की तांबोळी हिच्या हाती कोणताही चित्रपट लागला नाहीये.

निक्की तांबोळी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास बोल्ड फोटो आणि व्हिडीओ हे शेअर करताना कायमच निक्की तांबोळी ही दिसते.

नुकताच निक्की तांबोळी हिने एक अत्यंत बोल्ड व्हिडीओ हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा निक्की तांबोळी हिचा व्हिडीओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

निक्की तांबोळी हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पिस्ता रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत असून अत्यंत बोल्ड पोझ देताना दिसत आहे. आता निक्की तांबोळीचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.