AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुटुंब विभक्त होण्यास कोण कारणीभूत, सासू की सून; जाणून घ्या…

घरात भांडणं होण्यास तसेच सासू घर विभक्त होण्यास सासू आणि सूनेचे भांडण कारणीभूत असते असे हमखास म्हटले जाते. त्यामुळे सासू आणि सूनेचं नातं कसं असावं हे समजून घेणे गरजेचे आहे.

| Updated on: Dec 19, 2025 | 8:19 PM
Share
प्रत्येक कुटुंबात वाद, संघर्ष आणि भांडण होतच असते. या वादाला योग्य पद्धतीने न हाताळल्यास त्याचे परिणाम वाईट होतात. विशेष म्हणजे एखाद्या कुटुंबात सून आलेली असेल तर हे वाद वेगळ्याच पद्धतीचे असतात. कधीकधी हे  भांडण एवढे वाढते की थेट कुटुंब विभक्त होतात. त्यामुळेच घरात सासू-सूनेचे भांडण हे कुटुंब विभक्त होण्यास प्रमुख कारण असतात, असे सर्रास लोक म्हणतात.

1 / 5
कुटुंबात सासू आणि सूनेचे नाते फार महत्त्वाचे असते. या नात्यात जर मिठाचा खडा पडला तर त्याची झळ कुटुंबातील इतरांनाही होते. त्यामुळेच हे नाते सासू आणि सूनेने हाताळणे फार गरजेचे आहे. खरं म्हणजे हे नाते टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही सासूसोबतच सूनेवरही तेवढीच असते.

2 / 5
अनेकदा कुटुंब क विभक्त होते? त्यामागे सासूचा हात असतो की सूनेचा असे नेहमी विचारले जाते. कुटुंबाचा खेळखंडोबा होण्याला फक्त सासू किंवा सूनेला जबाबदार धरणे अयोग्य आहे. आई आणि मुलाचे नाते फार वेगळे असते. या नात्यात भावनिक ओलावा असतो. आईला आपल्या मुलाची नेहमीच काळजी असते.

3 / 5
त्यामुळे आपल्या मुलाला त्रास झाला की आईलाही त्रास होतोच. परिणामी आपल्या वागण्याने नवऱ्याला त्रास होऊ नये याची संबंधित सूनेने काळजी घेणे गरजेचे आहे. नवरा खूश असेल तर सासूदेखील खूश राहते. तसेच आपण सासू असलो म्हणजे घरातील सूनेचे मालक झालो, असे नसते. प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तीमत्त्व असते. म्हणूनच संबंधित व्यक्तीचा आदर राखणे गरजेचे असते.

4 / 5
सासूने सूनेला प्रत्येक वेळी टोचून बोलणे, शिकवण्याचा प्रयत्न करणे टाळावे. सूनेला आपल्या मनासारखे काम करण्यास मुभा द्यावी. तसेच सूनेची सासू न होता मैत्रीण, आई कसे होता येईल याचा प्रयत्न करावा. असे केल्यास सासू-सूनेतील नाते टिकून राहते आणि कुटुंब विभक्त होत नाही.

5 / 5
Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी