Photo : दिलबर गर्लच्या दिलखेचक अदा, नोरा फतेहीचं नवं फोटोशूट
नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिड्ओ शेअर करत असते. (Nora Fatehi's glamorous look, see Photo)
1 / 5

नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिड्ओ शेअर करत असते.
2 / 5
दिलबर गर्ल नोरा फतेहीच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. सोबतच ती तिच्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना घायाळ करत आहे.
3 / 5
आता नोरानं ग्लॅमरस अंदाजात खास फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
4 / 5
चिता प्रिंटच्या या ड्रेसमध्ये नोरा हटके दिसतेय.
5 / 5
डान्ससाठी नोरा खास ओळखली जाते. तिचा 'दिलबर दिलबर' आणि 'ओ साकी साकी' या गाण्यांमधील डान्स सर्वांना भूरळ पाडणारा आहे.
Loading...
Unable to load recommendations.
ऑफिसमध्ये खुर्चीवर बसताना पाय जमिनीवर टेकवणे का महत्त्वाचे?
तो तरडे लय माजोरडा.. प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर, 'आयमाय काढली तर..'
काही तरी मोठं घडणार? सलग दुसऱ्या दिवशी ठाकरेंच्या गाठीभेटी अन् बैठका
आज ग्रहांची चाल कोणाचे नशीब पालटणार? कोणाला मिळणार आनंदाची बातमी?
निवडणूक आयोगाचा वाद चव्हाट्यावर, या वरिष्ठ अधिकार्यावर कारवाईची मागणी
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?