पृथ्वीतलावर येणार मोठं संकट? 400 वर्षापूर्वीची ती भविष्यवाणी खरी होणार?

नॉस्ट्रॅडॅमस यांना जगातील सर्वाधिक श्रेष्ठ असलेल्या भविष्यवेत्त्यांमध्ये मानाचं स्थान आहे. त्यांच्या मृत्यूला शेकडो वर्षे झाली, मात्र अजूनही त्यांनी लिहून ठेवलेल्या भविष्यवाणीमुळे ते चर्चेत असतात.

| Updated on: Jun 30, 2025 | 8:43 PM
1 / 5
नोस्ट्रॅडामस यांना जगातील सर्वाधिक श्रेष्ठ असलेल्या भविष्यवेत्त्यांमध्ये मानाचं स्थान आहे. त्यांच्या मृत्यूला शेकडो वर्षे झाली, मात्र अजूनही त्यांनी लिहून ठेवलेल्या भविष्यवाणीमुळे ते चर्चेत असतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
त्यांनी 2025 सालाविषयी काही भविष्यवाणी केलेल्या आहेत.नोस्ट्रॅडामस हे मूळच फ्रान्सचे होते. 2025 साली सगळीकडे अशांतता असेल. मोठी युद्धं होतील, असं भाकीत केलं होतं. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
त्यांनी एखादा जूना आजार पुन्हा डोकं वर काढू शकतं, असंही त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार इंग्लंडमध्ये प्लेग रोगाप्रमाणे आणखी एखादा भयंकर रोग येण्याची शक्यता आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
त्यांनी त्यांच्या एका कवितेत आगीच्या गोळ्यांचा उल्लेख केलेला आहे. आगीचे हे गोळे अंतराळातून येतील यामुळे पृथ्वीवर मोठं संकट येऊ शकतं, असं भाकीत वर्तवलं जातं. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)