
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आज तुमचा दिवस चांगला जाईल.व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस त्यासाठी चांगला आहे. नवीन व्यवसायाचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग केसरी राहील.

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवू शकाल. तुमचे विरोधकही तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतील. शुभ अंक 11 आणि शुभ रंग हिरवा राहील.

आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. लोकांमध्ये तुमची वेगळी प्रतिमा असेल. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग हिरवा राहील.

आज तुम्ही तुमच्या पैशाशी संबंधित समस्या सहज सोडवाल. मोठा करार किंवा भागीदारी करण्यापूर्वी विचारपूर्वक पुढे जाण्याची गरज आहे.व्यवसायात प्रगती होईल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

आज उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात.घरामध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवू शकता.भविष्यातील योजनांवर तुम्ही नव्या पद्धतीने काम कराल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पांढरा राहील.

आज तुमचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला मोठा भाऊ किंवा वडील यांचेही सहकार्य मिळू शकते. नोकरीसाठी नवीन संधींचा शोध पूर्ण होईल. तुम्हाला चांगल्या ठिकाणी नोकरीही मिळू शकते. शुभ अंक 3 आणि शुभ रंग निळा राहील.

आज तुमचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला जाणार आहे.कुटुंबासोबत वेळ घालवाल. कुटुंबात तुमचा सन्मान वाढेल. तुम्हाला मोठ्या गटात सामील होण्याची संधी देखील मिळू शकते. शुभ अंक 8 आणि शुभ रंग निळा राहील.

आज अज्ञात व्यक्तीवर अपेक्षेपेक्षा जास्त विश्वास ठेवल्याने तुमचे नुकसान होऊ शकते.मेहनतीचे फळ मिळण्यास अजूनही विलंब आहे. मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचाही बेत आखू शकता. शुभ अंक 14 आणि शुभ रंग हिरवा राहील.

आज करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग खुला होईल. जर तुम्हाला लघुउद्योग सुरू करायचा असेल तर आजचा दिवस त्यासाठी चांगला आहे. तुम्ही कोणतेही काम हाती घ्याल, त्यात यश मिळेल. शुभ अंक 10 आमि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)