Jagannath Puri : पुरीच्या जगन्नाथ मंदिरावरून एकही पक्षी का उडत नाही? कारण जाणून व्हाल शॉक

पुरीतील जगन्नाथ मंदिरावरून पक्षी उडत नाहीत हे अजूनही एक गूढ रहस्य आहे. बहुतेक भक्त हे भगवान जगन्नाथाची दैवी शक्ती आणि चमत्कार मानतात. हे जगन्नाथ मंदिर इतके अद्वितीय आहे की जे अनेक न उलगडलेल्या रहस्यांपैकी एक आहे.

| Updated on: Jun 28, 2025 | 5:26 PM
1 / 5
पुरीच्या जगन्नाथ मंदिराशी संबंधित अनेक रहस्ये आहेत. त्यातील एक म्हणजे अद्वितीय रहस्य म्हणजे पक्षी किंवा विमान मंदिरावरून कधीच उडत नाहीत. या घटनेबद्दल धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही मान्यता आहेत. जे भक्त आणि वैज्ञानिक दोघांनाही आश्चर्यचकित करते.

2 / 5
धार्मिक श्रद्धा अशी आहे की भगवान जगन्नाथ यांचे वाहन गरुड देव आहे. ज्याला पक्षांचा राजा मानलं जातं. तो स्वतः या मंदिराचे रक्षण करतो. त्यामुळे इतर पक्षी आदराने किंवा भीतीने या मंदिरावरून उडत नाहीत.

3 / 5
भक्तांचा असा विश्वास आहे की, ही एक दैवी शक्ती किंवा चमत्कार आहे. जी भगवान जगन्नाथाचा महिमा दर्शवते. हे मंदिर आणि त्याच्या सभोवतालचा परिसर 'नो-फ्लाय झोन' आहे जो दैवी नियंत्रित आहे.

4 / 5
पुरी हा किनारपट्टीचा भाग असून मंदिर समुद्राच्या अगदी जवळ असल्याने या भागात जोरदार वारे वाहतात. पण पुरीच्या जगन्नाथ मंदिरावरील झेंडा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो, हे एक आश्चर्यकारक रहस्य आहे. ह्यामागे अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं सांगितली जातात.

5 / 5
जगन्नाथ मंदिराची उंची सुमारे 214 फूट आहे. मंदिरावर कधीही कोणतेही विमान उडत नाही. पुरी शहर कोणत्याही नियमित हवाई मार्गावर येत नाही, त्यामुळे तेथून विमाने उड्डाण करण्याचे कारण नाही. मंदिराच्या वरच्या बाजूला बसवलेले नीलचक्र, जे आठ धातूंपासून बनलेले आहे, ज्यामुळे विमानांना धोका निर्माण होऊ शकतो असं सांगितले जाते. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)