एक रुपयाचे नाणे म्हणजे सरकारचा तोटाच तोटा, अमेरिकेप्रमाणेच बंद करण्याचा निर्णय होणार का?

अमेरिकेने पेनी या नाण्याची छपाई बंद केली आहे. त्यानंतर आता भारताचे एक रुपयाचे नाणेही असेच बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

| Updated on: Nov 25, 2025 | 9:05 PM
1 / 5
अमेरिकेच्या सरकारने नुकतेच मोठा निर्णय घेतला आहे. तेथे एक सेंट म्हणजेच penny हे नाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नाणे छापण्यासाठी खूप खर्च व्हायचा म्हणून अमेरिकेने हा निर्णय घेतला.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत एक सेंटचे नाणे छापण्यासाठी साधारण 3.96 सेंट रुपये लागायचे. त्यामुळे अमेरिकन सरकारने या नाण्याची छपाईच बंद केली. पेनीच्या शेवटच्या शिक्क्याची छपाई बुधवारी करण्यात आली.

3 / 5
नाण्यांची निर्मिती केल्यामुळे मोठा आर्थिक तोटा होतो. याच कारणामुळे अमेरिकेने सेंट हे नाणे छापणे थांबवले आहे. भारतातही अशीच स्थिती आहे. भारतातील रुपयाच्या नाण्याची निर्मिती करण्यासाठी भारताला जास्त पैसे लागतात.

4 / 5
2018 साली भारतीय रिझर्व्ह बँकेने एका आरटीआयला उत्तर दिले होते. या उत्तरात एक रुपयाचे नाणे तयार करण्यासाठी 1.11 रुपये लागतात. म्हणजेच प्रत्येक रुपयाचे नाणे तयार करण्यामागे भारताला 11 पैशांचा तोटा होतो.

5 / 5
एक रुपयाचे नाणे काढण्यासाठी भारताला या नाण्याच्या मुल्यापेक्षा जास्त पैसे लागतात. दोन, पाच, दहा रुपयांच्या नाण्यांच्या बाबतीत मात्र तसे नाही. नाण्यांच्या निर्मितीपेक्षा नोटांची छपाई भारत सरकारला परवडते.